सोनम कपूर कमबॅकसाठी सज्ज

Anuradha Vipat

सिनेजगत

सध्या अभिनेत्री सोनम कपूर सिनेजगतापासून दूर आहे.Sonam Kapoor

Sonam Kapoor

दोन वर्षांचा

आता सोनमचा मुलगा दोन वर्षांचा झाला आहे

Sonam Kapoor

सज्ज

आता सोनम सिनेसृष्टीत परतण्यासाठी सज्ज झाली आहे.

Sonam Kapoor

OTT प्लॅटफॉर्म

सोनम कपूरचा पुढचा प्रोजेक्ट OTT प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे.

Sonam Kapoor

'ब्लाइंड' चित्रपट

सोनम कपूर ही शेवटची 'ब्लाइंड' चित्रपटात दिसली होती. 

Sonam Kapoor

सिने इंडस्ट्री

2022 मध्ये मुलगा वायुच्या जन्मानंतर सोनम ही सिने इंडस्ट्रीपासून पू्र्णपणे दूर झाली होती.

Sonam Kapoor

सक्रिय

सोनम सोशल मिडीयावर मात्र सतत सक्रिय असते

Sonam Kapoor

का झालं होतं ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉय यांचं ब्रेकअप?

Aishwarya Rai and Vivek Oberoi break up | esakal
येथे क्लिक करा