आईची साडी नेसणे म्हणजे सुख! सोनमने नेसली आईची 35 वर्षे जुनी साडी

Anuradha Vipat

सुंदर लूकमध्ये

नुकतीच सोनमने एका लग्नात हजेरी लावली होती. यावेळी ती अतिशय सुंदर लूकमध्ये दिसली.

Sonam kapoor

लोकांची मने

तिच्या लाल रंगाच्या साडीने लोकांची मने जिंकली आहेत.

Sonam kapoor

कौतुक

नेहमीच आपल्या फॅशनने लोकांची मने जिंकणाऱ्या सोनम कपूरने पुन्हा एकदा लोकांना कौतुक करायला भाग पाडलं आहे

Sonam kapoor

35 वर्षे जुनी साडी

सोनम कपूरने स्वतः सांगितले की, तिची ही साडी 35 वर्षे जुनी आहे, जी तिने तिच्या आईकडून घेतली आहे

Sonam kapoor

पारंपारिक साडी

ही गुजरातची पारंपारिक साडी आहे, जी लोक लग्नासारख्या प्रसंगी घालतात.

Sonam kapoor

या खास साडीला

या खास साडीला घरचोळा म्हणतात असं ही सोनमने सांगितले आहे

Sonam kapoor

अशोक सराफ यांच्यासाठी मुलगा अनिकेत सराफची खास पोस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

special post for Ashok Saraf
येथे क्लिक करा