सोनू निगमने मागितली पाकिस्तानी गायकाची माफी, पण का ?

Anuradha Vipat

गाण्याची कॉपी केल्याचा आरोप

बॉलिवूड गायक सोनू निगम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पाकिस्तानी गायक ओमेर नदीमने त्याच्यावर गाण्याची कॉपी केल्याचा आरोप केला होता.

Sonu Nigam apologized Pakistani singer

हे प्रकरण...

हे प्रकरण 2 डिसेंबर रोजी टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झालेल्या 'सन जरा' गाण्याशी संबंधित आहे

Sonu Nigam apologized Pakistani singer

सोनू निगमने आवाज दिला

ज्याचे बोल कमाल रशीद खान म्हणजेच केआरके यांनी लिहिले आहेत आणि सोनू निगमने आवाज दिला आहे.

Sonu Nigam apologized Pakistani singer

सोनू निगमने माफी मागितली

या गाण्याबाबत ओमिरची तक्रार होती, त्यानंतर सोनू निगमने आता माफी मागितली आहे.

Sonu Nigam apologized Pakistani singer

इन्स्टाग्राम पोस्ट

इन्स्टाग्रामवर पोस्ट करताना ओमेरने सांगितले होते की, सोनू निगमचे 'सुन जरा' हे गाणे त्याच्या 2009 मध्ये आलेल्या 'ए खुदा' गाण्यावरून कॉपी केले आहे.

Sonu Nigam apologized Pakistani singer

गाण्याची कॉपी

त्याच्या गाण्याची कॉपी करण्यात आल्याची त्याची तक्रार होती आणि त्यासाठी त्याच्या मूळ ट्रॅकचे श्रेयही दिले गेले नाही.

Sonu Nigam apologized Pakistani singer

खूप मोठा चाहता

सोनू निगमचा तो खूप मोठा चाहता असल्याचेही त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonu Nigam apologized Pakistani singer