सोनू सूदने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना दिली खास भेट, बहुप्रतिक्षित 'फतेह' च्या रिलीजची तारीख केली जाहीर

Anuradha Vipat

रिलीज तारीख

सोनू सूद अभिनीत फतेहला रिलीजची तारीख मिळाली आहे

Release Date Of 'Fateeh

BTS फोटो

सोनू सूदने त्याच्या वाढदिवशी नवीन BTS फोटो पोस्ट करून खास बातमी दिली आहे

Release Date Of 'Fateeh

चित्रपट रिलीज

10 जानेवारी 2025 ला फतेह चित्रपट रिलीज होणार आहे

Release Date Of 'Fateeh

सायबर क्राइम थ्रिलर

फतेह हा चित्रपट एक सायबर क्राइम थ्रिलर असणार आहे. या सिनेमातून सोनू सूद दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.

Release Date Of 'Fateeh

घोषणा

नवीन पोस्टर आणि काही खास BTS फोटो पोस्ट करून त्याने ही घोषणा केली आहे.

Release Date Of 'Fateeh

कौतुकाचा वर्षाव

सूदने पोस्ट टाकताच त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देऊन कौतुकाचा वर्षाव केला आहे

Release Date Of 'Fateeh

स्क्रीन

फतेह' मध्ये सूद नसीरुद्दीन शाह आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

'बिग बॉस मराठी ५'च्या घरातील स्पर्धक अंकिता वालावलकरचे लग्न झाले आहे का?

येथे क्लिक करा