Anuradha Vipat
सूरज चव्हाणचा 'राजाराणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
आता या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
त्यावर सूरजने सोशल मीडियाद्वारे व्हिडीओ शेअर करून चित्रपटावर अन्याय झाल्याची खंत व्यक्त केली आहे.
तसेच थिएटरमध्ये जा, पिक्चर बघा आणि सपोर्ट करा असे म्हणत प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहनही सूरजने केले आहे.
चित्रपटाबद्दल आलेल्या या प्रतिक्रियांमुळे चित्रपट अडचणीत आल्याची खंत सूरजने व्यक्त केली आहे
सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सहभागी झाला होता
आता सूरजला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत आहे