दक्षिण भारतीय कोरिओग्राफर जानी मास्टरला झाली अटक

Anuradha Vipat

कोरिओग्राफर

प्रसिद्ध दक्षिण भारतीय कोरिओग्राफर जानी मास्टरला अटक झाली आहे

Choreographer Jani Master

लैंगिक छळाचा आरोप

जानी मास्टरवर गुरुवारी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता

Choreographer Jani Master

या प्रकरणात...

पोलिसांनी या प्रकरणात जानी मास्टर यांना गोव्यातून अटक केली आहे

Choreographer Jani Master

कोर्टात हजर

गोव्यातून अटक केल्यानंतर जानी मास्टरला कोर्टात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Choreographer Jani Master

गोव्यातून अटक

जानी मास्टरला सायबराबाद पोलिसांनी गोव्यातून अटक केली आहे.

Choreographer Jani Master

कोरिओग्राफ

Stree 2 चित्रपटातील गाणी जानी मास्टरने कोरिओग्राफ केली आहेत

Choreographer Jani Master

खरे नाव

जानी मास्टरचे खरे नाव शेख जानी बाशा असे आहे. 

अभिनेत्री सना सैयदने जाहीर केली तिची प्रेग्नंसी

येथे क्लिक करा