Dosa Benefits : वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट मध्ये डोसा हवाच!

सकाळ डिजिटल टीम

शाकाहारींसाठी डोसा हा प्रोटीनचा  पुरवठा करणारा एक उत्तम पर्याय आहे.

तांदूळ आणि उडीद डाळ यामधून शरीराला अमिनो अ‍ॅसिडचा पुरवठा होतो.'

Dosa Eating Benefits | sakal

पचायला  हलका आणि पोटभरीचा पर्याय म्हणजे डोसा.

डोशामध्ये आरोग्यदायी कार्बोहायड्रेस आहेत. त्यामुळे दिवसभर शरीराला उर्जा मिळते.

डोसा हा हलका आणि कमीत कमी कॅलरी वाढवणारा पदार्थ आहे. एका साध्या डोशातून अंदाजे 37 कॅलरीज असतात.

डोसा हा हेल्दी आणि टेस्टी पर्याय आहे. नेहमी साधा डोसा खाऊन तुम्ही कंटाळत असाल तर  त्याला थोडा हेल्दी ट्विस्ट द्या.

डोसा  बनवताना त्यात पालक, गाजर, लो-फॅट पनीर किंवा टोफूचा समावेश करा. 

जर वजन कमी करायचं असेल तर डोसा उत्तम पर्याय आहे.

त्यामुळे सकाळी नाश्त्यात डोसा खाणे कधीही चांगले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dosa Eating Benefits | sakal