हे साऊथ इंडियन चित्रपट नाही पाहिले तर काय पाहिलं?

Saisimran Ghashi

चित्रपटांचे क्रेझ

हल्ली सर्वत्र दाक्षिणात्य म्हणजे साउथ इंडियन चित्रपटांची क्रेझ आहे.

South Indian Movies | esakal

वेगळी शैली

दाक्षिणात्य चित्रपट हे अगदी वेगळ्या लेव्हलचे असतात.

South Indian Hindi Dubbed Movies | esakal

हिंदी भाषा

साउथ इंडियन चित्रपट यूट्यूबवर हिंदीसह अन्य काही भाषांमध्ये देखील पाहता येतात.

must watch these south movies | esakal

नक्की बघा हे चित्रपट

तुम्ही जर हे 4 साउथ इंडियन चित्रपट पाहिले नसतील तर नक्की पाहा.

must watch south movies | esakal

महाराजा (Maharaja)

हा विजय सेतुपतीचा बेस्ट चित्रपट ज्याचा शेवट तुम्हाला मनातून हलवून टाकेल.

Maharaja South Indian movie Vijay Setupathi | esakal

एजंट (Angent)

हा चित्रपट थ्रिलरने भरलेला चित्रपट आहे.

Angent Movie Akhil Akkineni | esakal

विक्रम हिटलिस्ट (Vikram Hitlist)

हा चित्रपट पुन्हा पुन्हा बघितला तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही.

Vikram Hitlist Movie Kamal Haasan | esakal

18 पेजेस (18 Pages)

हा लव्ह स्टोरी चित्रपट प्रत्येक साउथ मूवी चा त्याने बघितलाच पाहिजे.

18 Pages Love Story Movie Anupama South Actress | esakal

सावधान! या पॉप्युलर शॉपिंग वेबसाइट्स आहेत फेक

fake online shopping websites | esakal
येथे क्लिक करा