Oldboy असा मास्टरपीस जो अनेकजण संपूर्ण पाहू शकणार नाहीत!

कार्तिक पुजारी

ओल्डबॉय

चित्रपटप्रेमी असाल तर तुम्ही कोरियन चित्रपट ओल्डबॉय नक्कीच पाहायला हवा

oldboy

असहज

ओल्डबॉय पाहणे हा 'सबके बस की बात नही' अशा प्रकारामध्ये मोडतो

oldboy

थ्रिलर

ओल्डबॉय हा 2003 मध्ये रिलीज झाला होता, हा दक्षिण कोरियन ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात जरा जास्तच हिंसाचार असल्याचं म्हटलं जातं

oldboy

कैद

चित्रपटाच्या नायकाला 15 वर्षांपर्यंत एका इमारतीच्या खोलीमध्ये कैदेत ठेवलं जातं

oldboy

मुलगी

कैदेतून सुटल्यानंतर डाय सूचा एका तरुणीशी संबंध येतो, पण ही तरुणी त्याचीच मुलगी असल्याचं त्याला नंतर समजतं

oldboy

कट

डाय सू आणि तरुणीचा संबंध यावा आणि त्यांच्यात लैंगिक संबंध निर्माण व्हावे यासाठीच विलनने हा कट रचला असतो. अनेकजण हा चित्रपट संपूर्ण पाहू शकणार नाहीत

oldboy

रेटिंग

विलनने असं का केलं हे तुम्हाला चित्रपट पाहून समजेल आणि तुम्हाला आणखी एक धक्का बसेल. IMDB वर चित्रपटाला ८.३ रेटिंग आहे

oldboy

अजित पवारांच्या 'पिंक कॅम्पेन'मागील नरेश अरोरा कोण?

हे ही वाचा