अटल सेतू : मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलाची खास वैशिष्ट्ये

Amit Ujagare (अमित उजागरे)

शिवडी ते न्हावा-शेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूलाचं उद्या PM मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

atal setu mumbai trans harbor link bridge (photo - @ompsyram)

अटल सेतू हा 21.8 KM लांबीचा पूल आहे.

atal setu mumbai trans harbor link bridge (photo - @ompsyram)

भारतातलाच नव्हे तर आशियातील हा सर्वात लांब समुद्रात उभारण्यात आलेला पूल आहे.

atal setu mumbai trans harbor link bridge (photo - @ompsyram)

शिवडी ते न्हावा-शेवाला हा पूल जोडतो.

atal setu mumbai trans harbor link bridge

हा पूल उभारण्यासाठी १८,००० कोटी रुपयांचा खर्च आला असून त्याला तब्बल ७ वर्षांचा कालावधी लागला.

atal setu mumbai trans harbor link bridge

या पुलावरुन जाण्यासाठी १०० किमीची वेगमर्यादा आहे. MMRDA नं हा पूल उभारला आहे.

atal setu mumbai trans harbor link bridge

जपानच्या जायका कंपनीनं यासाठी कर्जपुरवठा केला आहे.

atal setu mumbai trans harbor link bridge

या पुलामध्ये वापरलेलं स्टील हे आयफेल टॉवरपेक्षा १७ पट जास्त आहे.

atal setu mumbai trans harbor link bridge

याच्या बांधकामासाठी जे ट्रक वापरलेत ते जर सरळ रेषेत उभे केले तर पृथ्वीपासून चंद्रापर्यंत रांग लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

atal setu mumbai trans harbor link bridge