सूरज चव्हाणसाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

Anuradha Vipat

विजेता

सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे.

Supriya Sule post by Sooraj Chavan

ट्रॉफीवर नाव

सूरज चव्हाणने ७० दिवसांच्या प्रवासानंतर ट्रॉफीवर नाव कोरलं आहे

Supriya Sule post by Sooraj Chavan

अभिनंदनाचा वर्षाव

सूरज चव्हाणने हा शो जिंकताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Supriya Sule post by Sooraj Chavan

खास पोस्ट

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीकर असलेल्या सूरज चव्हाणसाठी खास पोस्ट केली आहे.

Supriya Sule post by Sooraj Chavan

विजेता

व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी लिहिलं, कलर्स मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला.

Supriya Sule post by Sooraj Chavan

यश

पुढे सुप्रिया सुळेंनी लिहिलं, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले.

Supriya Sule post by Sooraj Chavan

अभिमान

सुप्रिया सुळेंनी लिहिलं, बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली.त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो

Supriya Sule post by Sooraj Chavan

आणि रडत जान्हवीने आपल्या भावनांना करुन दिली वाट मोकळी

येथे क्लिक करा