उत्कर्ष शिंदेंची सुरज चव्हाणसाठी खास पोस्ट

Anuradha Vipat

दुसरा आठवडा

बिग बॉस मराठी ५’ चा दुसरा आठवडा सुरू आहे.

Utkarsh Shinde post by Suraj Chavan

काम

यात सुरज चव्हाण कोणतीही तक्रार न करता घरात सातत्याने काम करताना दिसत आहे

Utkarsh Shinde post by Suraj Chavan

केर काढताना

आता कलर्स मराठीने नवीन प्रोमो शेअर केला आहे ज्यात सुरज केर काढताना दिसत आहे

Utkarsh Shinde post by Suraj Chavan

कमेंट

या प्रोमोवर उत्कर्ष शिंदेने कमेंट केली आहे

Utkarsh Shinde post by Suraj Chavan

अपमान

कमेंट करत उत्कर्ष शिंदेने म्हटलं आहे की ही ड्यूटी नको, ती ड्यूटी नको, कधी बोलला,दुसऱ्यांचा अपमान करताना दिसला?

Utkarsh Shinde post by Suraj Chavan

गॉसिप

पुढे उत्कर्ष शिंदेने म्हटलं आहे की कोणाबद्दल वाईट गॉसिप करताना दिसला? कोणत्या मुलीचा अपमान केला? गेममध्ये टिकण्यासाठी खोटं प्रेमाचं नाटक, रडणं, रुसणं, फुगणं, असं काही केलं का?

Utkarsh Shinde post by Suraj Chavan

कमेंट

एकटा राहतो, एकटा खेळतो, एकटा भिडतो, नडतो, आणि एकटाच पुढे पण असणार असं उत्कर्षने या प्रोमोवर कमेंट करत लिहिलं आहे.

Utkarsh Shinde post by Suraj Chavan

केशवराव भोसले नाट्यगृह जाळताना पाहून अभिनेत्री सोनाली पाटीलला अश्रू अनावर

येथे क्लिक करा