प्रसाद खांडेकरची प्राजक्ता माळीसाठी खास पोस्ट

Anuradha Vipat

वाढदिवस

अभिनेत्री प्राजक्ता माळी आज तिचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Prasad Khandekar

खास पोस्ट

यानिमित्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेता प्रसाद खांडेकरने प्राजक्ता माळीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Prasad Khandekar

अभिनंदन

प्रसाद खांडेकरने पोस्टमध्ये लिहिली आहे की, Happy वाला बर्थडे प्राजू, तुझा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ‘फुलवंती’ चित्रपटाची रिलीज डेट तू आज जाहीर केलीस…त्याबद्दल तुझं अभिनंदन!

Prasad Khandekar

भरभराट

पुढे प्रसाद खांडेकरने पोस्टमध्ये लिहिली आहे की, अभिनयाबरोबरच तुझं शिवोहम, प्राजक्तराज, कविता संग्रह, प्राजक्त प्रभा अशा तुझ्या आगामी काळात येणाऱ्या सगळ्या बिझनेसची भरभराट होवो हिच प्रार्थना

Prasad Khandekar

निर्मिती क्षेत्रात पाऊल

प्राजक्ता ‘फुलवंती’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात आपलं पाऊल टाकत आहे

Prasad Khandekar

प्रेक्षकांच्या भेटीला

११ ऑक्टोबर २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

शुभेच्छा

तसेच अनेक कलाकारांनी प्राजक्तासाठी पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री वनिता खरातने पायावर काढलेला टॅटू आहे खास

Actress Vanita Kharat | esakal
येथे क्लिक करा