विराट कोहलीची पत्नी अनुष्कासाठी खास पोस्ट

Anuradha Vipat

खास पोस्ट

विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

Virat Kohli's wife Anushka

श्रेय

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराटने लिहिलं आहे की , “तुझ्याशिवाय हे सगळं सहज शक्य झालं नसतं. मी नम्र असण्याचं, माझे पाय जमिनीवर असण्याचं सगळं श्रेय तुला जातं

Virat Kohli's wife Anushka

प्रामाणिकपणे...

नेहमीच तू हे प्रामाणिकपणे करतेस, मला सांगतेस. मी तुझ्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती कमीच आहे असंही पुढे विराटने पोस्टमध्ये म्हटलं आहे

Virat Kohli's wife Anushka

मनापासून धन्यवाद

पोस्टमध्ये विराटने लिहिलं आहे की, हा विजय जितका माझा आहे, तितकाच तुझादेखील आहे. त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद आणि तुझ्यावर मी खूप प्रेम करतो.

Virat Kohli's wife Anushka

फोटो शेअर

विराटने अनुष्काबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करणारी ही पोस्ट शेअर करताना त्याने अनुष्काबरोबरचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

Virat Kohli's wife Anushka

प्रसिद्ध

मनोरंजनसृष्टीत आणि क्रिकेटविश्वात विराट-अनुष्काची जोडी प्रसिद्ध आहे

Virat Kohli's wife Anushka

निवृत्ती

विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या टी-२० विश्वचषकासाठीच्या अंतिम सामन्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घोषित केली आहे

Virat Kohli's wife Anushka

अभिनेत्री वैदेही परशुरामीचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा