इंडस्ट्रीतील भेदभावाबद्दल स्पृहा जोशीने मांडलं मत

Anuradha Vipat

स्पृहा जोशी

स्पृहा जोशी ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे

Spruha Joshi

प्रश्न

बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या स्पृहाला एका मुलाखतीत इंडस्ट्रीत आडनावांवरून काम मिळतं, अशा आरोपांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता

Spruha Joshi

आरोप

स्पृहा जोशी म्हणाली, “नशिबाने असा कुठलाही आरोप आजपर्यंत तरी झालेला नाही. मी एका ठराविक आडनावाची आहे म्हणून मला काम मिळालं बाबा, असं अजून तरी कोणी उठून म्हटलेलं नाही.

Spruha Joshi

संघर्ष

पुढे स्पृहा जोशी म्हणाली, शेवटी कुणालाच संघर्ष चुकत नाही, एका कामामागून दुसरं काम मिळायला तुम्हाला सतत स्वतःला तिथे सिद्ध करतंच राहावं लागतं

Spruha Joshi

क्षेत्रामध्ये

आपल्या क्षेत्रामध्ये इतकं प्लॅटर वरती आणून कोणीच काही देत नाही असंही पुढे स्पृहा जोशी म्हणालीSpruha Joshi

Spruha Joshi

माणसं

पुढे स्पृहा म्हणाली, “मला असं मात्र नक्की वाटतं की मला काम करताना माणसं खूप चांगली मिळत गेली आहेत

Spruha Joshi

सक्रिय

स्पृहा जोशी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

फोटो व व्हिडीओ

स्पृहा आपल्या मालिकेतील सेटवरचे मजेदार फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

चाहत्याच्या मृत्यूचा संबंध अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोबत

येथे क्लिक करा