आई होण्याबद्दल स्पृहा जोशीने मांडलं तिचं स्पष्ट मत

Anuradha Vipat

युट्यूब चॅनेलला मुलाखत

नुकतीच स्पृहाने आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.

Spruha Joshi

असं आपण काही...

त्यात तिने मूल होऊ द्यायचं नाही असं आपण काही ठरवलं नसल्याचं तिने स्पष्ट सांगितलं.

Spruha Joshi

एकत्र ठरवून घेतलेला निर्णय

ती पुढे म्हणाली, बाळाचा निर्णय हा आमचा एकत्र ठरवून घेतलेला निर्णय आहे.

Spruha Joshi

आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन

सध्याच्या काळात प्रत्येकाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा वेगळा आहे.

Spruha Joshi

मी २३ वर्षांची असताना

माझा जन्म झाला तेव्हा माझी आई २३ वर्षांची होती. पण, मी २३ वर्षांची असताना रोज १२-१२ तास शूट करत होते. 

Spruha Joshi

याबाबतीत पूर्ण स्वातंत्र्य

'नशीबाने मला दोन्ही कुटुंबाकडून उत्तम साथ मिळाली आहे. माझं माहेर आणि सासरच्यांनी आम्हाला दोघांनाही याबाबतीत पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे.

Spruha Joshi

प्रवीण तरडेंच्या घरी रामलल्लाचं जल्लोषात आगमन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praveen Tarde
येथे क्लिक करा