तरीही सोनम कपूरला मिळतात लहान वयाच्या भूमिका ऑफर

Anuradha Vipat

अभिनय

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरला सुरुवातीपासूनच तिच्या वयानुसार अभिनय करायला आवडते.

Sonam Kapoor

ऑफर

अलीकडेच एका मुलाखतीत सोनमने खुलासा केला की आजही तिला शालेय मुलींच्या भूमिकांची ऑफर दिली जाते

Sonam Kapoor

भूमिका

सोनमने तिच्या मुलाखतीत सांगितले की, ती 39 वर्षांची असली तरी 20 वर्षांच्या मुलीने साकारायला हव्यात अशा भूमिका तिला मिळत आहेत.

Sonam Kapoor

प्रदर्शित

सोनम कपूर शेवटची जिओ सिनेमावर प्रदर्शित झालेल्या 'ब्लाइंड' चित्रपटात दिसली होती.

Sonam Kapoor

अॅक्टिव्ह

सोनम सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते.

Sonam Kapoor

सोशल मीडिया

वेगवेगळे लूकमधील फोटो सोनम सोशल मीडियावर शेअर करते

Sonam Kapoor

आई

सोनम आता एका मुलाची आई आहे

Sonam Kapoor

अभिषेक बच्चन नव्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत

येथे क्लिक करा