सूरज चव्हाणच्या 'त्या' वक्तव्याची तुफान चर्चा

Anuradha Vipat

चर्चेत

बिग बॉसपासून सुरज चव्हाण सतत चर्चेत आहे

Suraj Chavan's 'that' statement

मोठी वाढ

‘बिग बॉस’ मुळे सूरजच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Suraj Chavan's 'that' statement

खुलासा

आता नुकताच झालेल्या मुलाखतीत सूरज चव्हाणने मराठी भाषा आणि हिंदी ‘बिग बॉस’बद्दल मोठा खुलासा केला आहे.

Suraj Chavan's 'that' statement

प्रश्न

‘हिंदी बिग बॉसमध्ये तुला जायला आवडेल का?’ असा प्रश्न सुरज याला विचारण्यात आला.

Suraj Chavan's 'that' statement

कौतुक

यावर सूरजने नकार देत मराठी भाषेचं कौतुक केलं आहे

Suraj Chavan's 'that' statement

इच्छा

सूरज म्हणाला, ‘हिंदी बिग बॉसमध्ये जायची माझी इच्छा नाही. मराठी बिग बॉस उत्तम आहे.

Suraj Chavan's 'that' statement

क्वालिटी

पुढे सूरज म्हणाला, मराठी बिग बॉस माझ्यासाठी लयच भारी आहे. आपली मराठी भाषा लय भारी, आपली मराठीच माणसं लय क्वालिटी आहेत

Suraj Chavan's 'that' statement

बिग बींचं ऐश्वर्याबाबतचं ते विधान आजही चर्चेत

येथे क्लिक करा