स्त्री 2’ने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत मोडले रेकॉर्ड्स

Anuradha Vipat

विक्रम

'स्त्री 2' ने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत.

Stree 2

कमाईच्या बाबतीत

कमाईच्या बाबतीत 'स्त्री 2' ने पठाणलाही मागे टाकलं आहे.

Stree 2

10 पट अधिक कमाई

रिपोर्टनुसार, 'स्त्री 2'ने बजेटच्या 10 पट अधिक कमाई केली आहे

Stree 2

कामगिरी

'स्त्री 2' ने रिलीजच्या 25 व्या दिवशी कमाई करून कामगिरी केली आहे.

Stree 2

दुसऱ्या क्रमांकावर

स्त्री 2 भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Stree 2

चौथ्या वीकेंडला...

चौथ्या वीकेंडला या चित्रपटाने सुमारे 23.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे

Stree 2

कमाई

 स्त्री 2 चित्रपटाची एकूण कमाई 550.79 कोटींवर पोहोचली आहे. 

Stree 2

अन् 'या' दिग्दर्शकाने मागीतली श्रद्धा कपूरची माफी

येथे क्लिक करा