'स्त्री 2' चित्रपटाने 'स्त्री' चित्रपटाच्या कमाईला टाकलं मागे

Anuradha Vipat

जास्त कमाई

'स्त्री'च्या दुसऱ्या भागाने पहिल्या भागापेक्षा जास्त कमाई केली आणि अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.

'Stree 2'

कमाईला...

स्त्री 2 चित्रपटाने स्त्री चित्रपटाच्या कमाईला मागे टाकलं आहे

'Stree 2'

बॉक्स ऑफिस

स्त्री 2 चित्रपटाने देशात बॉक्स ऑफिसवर 569.5 कोटी रुपये कमावले आहेत

'Stree 2'

चित्रपटाची जादू

15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू महिन्याभरानंतरही थिएटरमध्ये कायम आहे.

'Stree 2'

कमाई

चित्रपटाची अजूनही बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच आहे.

'Stree 2'

हॉरर कॉमेडी चित्रपट

स्त्री 2 हा सर्वाधिक कमाई करणारा हॉरर कॉमेडी चित्रपट ठरला आहे.

'Stree 2'

हॉरर कॉमेडी विश्व

स्त्री 2 चित्रपट दिनेश विजन यांच्या हॉरर कॉमेडी विश्वाचा एक भाग आहे.

बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एण्ट्री करणारा संग्राम चौघुले १४ दिवसातच घराबाहेर

येथे क्लिक करा