खरीदी नहीं जा सकती...! तमन्ना भाटियाचे बोल्ड फोटो अन्...

Swadesh Ghanekar

आज की रात...

तमन्ना भाटियाच्या स्त्री २ मधील 'आज की रात' या गाण्याचं लाँचिंग काल करण्यात आले. या गाण्यात तमन्नाने डायनॅमिक अन् लक्षवेधी नृत्य केले आहे. चाहत्यांना तिने तिच्या अदांनी घायाळ केले आहे.

Stree 2 Tamanna Bhatia's bold photoshoot | sakal

तमन्नाच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली...

Stree 2 च्या ट्रेलरमध्ये ती दिसल्याने आधीच बरीच चर्चा रंगली होती. चाहते तिच्या आयटम नंबरची आतुरतेने वाट पाहत होतेच. पहिल्या स्त्री चित्रपटात, नोरा फते हिच्या आयटम साँगने चाहत्यांची मन जिंकली होती. आता तमन्नाचा आयटम साँग कमाल करेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.

Stree 2 Tamanna Bhatia's bold photoshoot | sakal

स्त्री २ ची उत्सुकता...

अमर कौशिक दिग्दर्शित आणि दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्स आणि जिओ स्टुडिओज निर्मित स्त्री २ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Stree 2 Tamanna Bhatia's bold photoshoot | sakal

तमन्नाच्या फोटोंची चर्चा...

खरीदी नही जा सकती, हसिनों की इजाजत... आज की रात, अशी कॅप्शन देऊन तमन्नाने इंस्टावर काही फोटो पोस्ट केले आहेत आणि त्याने हवा केली आहे.

Stree 2 Tamanna Bhatia's bold photoshoot | sakal

मुंबईचा जन्म...

मुंबईत २१ डिसेंबर १९८९ मध्ये तमन्ना भाटियाचा जन्म झाला आहे. या भारतीय अभिनेत्री आहे, जी प्रामुख्याने तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. तिने ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

Stree 2 Tamanna Bhatia's bold photoshoot | sakal

तमन्नाचा प्रवास...

तमन्ना भाटियाचे शालेय शिक्षण मुंबईतील माणेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूलमध्ये झाले आहे. तिने वयाच्या तेराव्या वर्षी अभिनयाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. पृथ्वी थिएटरमध्ये तिने स्टेज परफॉर्मन्समध्ये भाग घेतला.

Stree 2 Tamanna Bhatia's bold photoshoot | sakal

२००५ मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री

तमन्नाने 'चांद सा रोशन चेहेरा' या हिंदी चित्रपटातून २००५ मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्री (२००५) या चित्रपटातून तिने तेलुगु चित्रपटात आणि केडी (२००६) सोबत तमिळ चित्रपटात पदार्पण केले. २००७ मध्ये, हॅप्पी डेज आणि कल्लुरी हे तिच्या अभिनय कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरले.

Stree 2 Tamanna Bhatia's bold photoshoot | sakal

दाक्षिणात्य स्टार...

चित्रपटांच्या व्यावसायिक यशाने तिची तेलुगु आणि तमिळमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून कारकीर्द प्रस्थापित केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stree 2 Tamanna Bhatia's bold photoshoot | sakal