Stress Free Life : आयुष्यभर राहायचे असेल आनंदी तर ही कामे करा

नमिता धुरी

वाढत्या वयानुसार जबाबदाऱ्या वाढत जातात. त्यामुळे ताणमुक्त राहण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे.

Stress Free Life

आपले छंद जोपासा.

Stress Free Life

बाहेर फिरायला जा.

Stress Free Life

मित्रमैत्रिणींशी संवाद साधा.

Stress Free Life

योगासने करा.

Stress Free Life

बागकाम करा.

Stress Free Life

डोके आणि शरीराला मालीश करा.

Stress Free Life

वाचन-लेखन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stress Free Life