Anuradha Vipat
परीक्षेचा ताण घेतल्यामुळे मुलांना नेमका अभ्यास कुठून करावा हे समजत नाही.
तणावमुक्त राहण्यासाठी पालकांनी मुलांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवायला हवे.
श्वास घेण्याचे काही व्यायाम करा. ज्यामुळे ताण किंवा भीती वाटत नाही
घरातील वातावरण शांत ठेवा. आवाज होईल अशा कोणत्याही गोष्टी करु नका.
परीक्षेत कमी गुण मिळण्याची भीती त्याच्या मनात निर्माण होऊ शकते. यासाठी मुलांना आधार द्या.
तुमच्या अभ्यासक्रमाच्या छोट्या नोट्स तयार करा. नोट्स तयार करताना हेडिंग आणि सब-हेडिंगकडे लक्ष द्या