गणेशोत्सवानिमित्त सुबोध भावे यांचा सर्वांना महत्त्वाचा संदेश

Anuradha Vipat

उत्साह आणि आनंद

सध्या सर्वत्र गणेशोत्सवामुळे उत्साह आणि आनंद आहे

Subodh Bhave

गणरायाचं आगमन

अभिनेते सुबोध भावे यांनी देखील त्यांच्या घरी गणरायाचं आगमन केलं आहे.

Subodh Bhave

फोटो पोस्ट

सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर गणरायासोबत फोटो देखील पोस्ट केले आहे.

Subodh Bhave

महत्त्वाचा संदेश

तसेच गणेशोत्सवानिमित्त सुबोध भावे यांनी सर्वांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.

Subodh Bhave

काळ गणरायाचा

सुबोध भावे म्हणाले आहेत की, हा 10 दिवसांचा काळ गणरायाचा आहे.

Subodh Bhave

प्रयत्न

पुढे सुबोध भावे म्हणाले आहेत की, या 10 दिवसांमध्ये समाजासाठी, आपल्या लोकांसाठी जेवढं काही चांगलं करता येईल याचा प्रयत्न करु

Subodh Bhave

झालेला त्रास

उत्साह साजरा करत असताना कोणाला डोळ्याचा त्रास, कानाचा त्रास होणार नाही हे पाहिलं पाहिजे, कारण कोणाला झालेला त्रास गणरायाला आवडणार नाही असंही ते म्हणाले आहेत

'या'कारणामुळे करण जोहरने करीनाला 'कल हो ना हो' चित्रपटासाठी कास्ट केले नाही

येथे क्लिक करा