असा आहे प्रसिद्ध गायक शानचा सिंगर होण्याचा प्रवास

Anuradha Vipat

नामवंत गायक शान

बॉलिवूडमध्ये नामवंत गायक शान याची लोकप्रियता अफाट आहे. 

famous singer Shaan

हिंदी चित्रपटसृष्टी

गेल्या 2 दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या शानने त्याच्या कारकिर्दीत अनेक गाणी गायली आहेत. 

famous singer Shaan

संघर्षाच्या काळाबद्दल

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, शानने त्याच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितलं आहे

famous singer Shaan

सेल्स बॉय म्हणूनही काम

शान म्हणाला, मी एका बुटीकमध्ये काम केले आहे. याशिवाय मी माझ्या एका मित्रासोबत सेल्स बॉय म्हणूनही काम केले आहे 

famous singer Shaan

गाणी म्हणण्याची संधी

पुढे शान म्हणाला, तेव्हा मी काहीही केलं असतं पण टिकून राहणं खूप कठीण होतं. तेव्हा मी जिंगल्स गायचो. जिंगल्स गाऊन मला 200-300 रुपये मिळायचे. अशीच जिंगल्स गाता-गाता मला चित्रपटात गाणी म्हणण्याची संधी मिळाली. 

famous singer Shaan

प्रसिद्ध गाणी

चांद सिफारिश, जबसे तेरे नैना, बहती हवासा था वो, दीवानगी, मे हू डॉन , चैन आपको मिला अशी अनेक प्रसिद्ध गाणी शानने गायली आहेत.

famous singer Shaan

लाखो चाहते

आज शानच्या गाण्याचे अन् आवाजाचे लाखो चाहते आहेत

famous singer Shaan

हिना खानच्या प्रकृतीविषयी चाहत्यांकडून काळजी व्यक्त

येथे क्लिक करा