Anuradha Vipat
मराठीसह हिंदी सिनेसृष्टी अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता सुभाष.
अमृता सुभाषने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सख्खा भाऊ संदेश कुलकर्णीशी लग्न केले आहे.
वयाच्या १७व्या वर्षीच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांची पहिली भेट सोनालीच्या वाढदिवशी झाली होती.
अमृता आणि संदेश यांनी सर्वात आधी एका नाटकात काम केले. या नाटकाचे नाव 'पाटर्नर' असे होते.
नाटकाच्या निमित्ताने संदेश आणि अमृताच्या भेटी वाढू लागल्या . त्यानंतर अमृताने स्वत: संदेशला लग्नासाठी विचारले होते
संदेश अमृतापेक्षा जवळपास सहा वर्षांनी मोठा आहे