असं आहे इंडस्ट्रीतील कलाकारांच त्यांच्या बाबांसोबत खास बाँडिंग

Anuradha Vipat

पितृदिन

नुकताचं जागतिक पितृदिन साजरा झाला

actors with their fathers

खास क्षण

यावेळी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या बाबांसोबतचे खास क्षण सोशल मिडीयावर शेअर केले होते

actors with their fathers

खास नात

अंजली पाटील आणि तिच्या बाबाचं खास नात

actors with their fathers

सुपर हिरो

अमृता खानविलकरचा सुपर हिरो

actors with their fathers

नात

स्वप्नील जोशी आणि त्याच्या बाबांच खास नात

actors with their fathers

बाँडिंग

ज्ञानदा आणि तिच्या बाबा सोबतच खास बाँडिंग

actors with their fathers

स्वॅग

शुभंकर तावडे आणि त्याच्या बाबांचा स्वॅग

इंडस्ट्रीतील भेदभावाबद्दल स्पृहा जोशीने मांडलं मत

येथे क्लिक करा