Anuradha Vipat
प्रसिद्ध अभिनेत्री आयशा सिंहने आपल्या संघर्षाच्या प्रवासात एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसकडून अपमान आणि नकार अनुभवला आहे
अभिनेत्री आयशा सिंह "गुम है किसी के प्यार में" या मालिकेतून घराघरात पोहोचली.
अभिनेत्री आयशा सिंहचा हा प्रवास प्रेरणादायी आहे.
एकेकाळी तिने सतत येत असलेल्या रिजेक्शनमुळे मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता.
आयशाने क्रिमिनल आणि सिव्हिल जस्टिसमध्ये कायद्याची पदवी घेतली आहे.
आयशा शालेय जीवनापासून अभिनय करण्याचा प्रयत्न करत होती.
आयशा सोशल मिडीयावरही बरीच सक्रिय असते