Anuradha Vipat
गुरु रंधावाने आपल्या सुपरहिट गाण्यातून चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
गुरु रंधावा त्यांचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.
एका मुलाखतीत गुरू रंधावाने त्याच्या लव्ह लाइफबद्दल काही गोष्टी शेअर केल्या होत्या
गुरू रंधावा म्हणाला की, त्याने 'बन जा तू मेरी रानी' हे गाणे एका मुलीसाठी लिहिले होते.
पुढे गुरू रंधावा म्हणाला की, जेव्हा त्याने त्या मुलीला प्रपोज केले तेव्हा तिने गुरूला नकार दिला.
नंतर गुरूचे गाणे हिट झाले तेव्हा ती पुन्हा त्याच्याकडे आली अन् तिने स्वत: त्याला प्रपोज केले.
मात्र, त्यावेळी गुरूने त्या मुलीला नकार दिला