Anuradha Vipat
आजकाल व्हाट्सअप स्टेटस ठेवणे हे दैनंदिन जिवनाचा भाग झालं आहे
एका महिन्यात जे लोक एक ते दोन स्टेटस लावतात ते लोक बुद्धिमान असतात
प्रत्येक दिवशी एक ते दोन स्टेटस लावणारे लोक हे सामान्य असतात
प्रत्येक दिवशी सात ते आठ स्टेटस ठेवणारे लोक असामान्य असतात
जे लोक स्टेटस ठेवत नाहीत ते लोक मानसिक दृष्ट्या पावरफुल असता
जे लोक सतत स्वत:ची डिपी चेंज करत असतात ते लोक एका विचारांचे नसतात
तोपर्यंत नोकरी सोडू नका जोपर्यंत...