अशा लोकांनी वापरु नये खोबरेल तेल

Anuradha Vipat

पुरळ

तुमच्या त्वचेवर आधीच पुरळ येत असल्यास खोबरेल तेल लावल्याने समस्या वाढू शकते.

coconut oil

त्वचेची छिद्र

खोबरेल तेलमुळे तुमच्या त्वचेची छिद्र बंद होऊ शकतात.

coconut oil

तेलकट त्वचा

जर तुमची त्वचा खूप तेलकट असेल तर तुम्ही खोबरेल तेल वापरणे टाळावे.

coconut oil

त्वचेची ॲलर्जी

ज्या लोकांना त्वचेची ॲलर्जी खूप लवकर होते. अशा लोकांनी खोबरेल तेल वापरणे टाळावे

त्वचेसाठी

खोबरेल तेलाचा वापर प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी योग्य नाही. 

सावधगिरी

खोबरेल तेल वापरताना सावधगिरी बाळगली पाहिजे

पॅच टेस्ट

पॅच टेस्टशिवाय याचा वापर खोबरेल तेलचा वापर करु नये

पावसाळ्यात त्वचेला खूप खाज येत असेल तर करा हा घरगुती उपाय

skin itchy during monsoons | esakal
येथे क्लिक करा