Anuradha Vipat
चिकुनगुनिया हा एक प्रकारचा आजार आहे जो डासांच्या चाव्याव्दारे मानवी शरीरात प्रवेश करतो.
जर एखाद्याला चिकुनगुनिया ताप असेल तर नारळाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते
हिरव्या पालेभाज्या चिकुनगुनियाच्या वेळी सांधेदुखी यांसारख्या लक्षणांवर नियंत्रण ठेवून आणि रोगाचा सामना करण्यास मदत करतात.
चिकनगुनियाचा त्रास होत असताना घरी बनवलेले ताज्या भाज्यांचे सूप घेणे सर्वोत्तम आहे.
चिकनगुनियाच्या रुग्णांसाठी पपईच्या पानांचा अर्क रामबाण उपाय आहे.
तुळशीची पाने चघळल्याने ताप कमी होण्यास आणि प्रतिकारशक्ती बळकट होण्यास मदत होते
चिकुनगुनियावर उपचार करताना गिलॉय रस खूप प्रभावी आहे.