सकाळ डिजिटल टीम
पावसाळ्यातील ओलाव्यामुळे किचनमधील पदार्थ कितीही जपून व्यवस्थित साठवून ठेवले तरीही ते काही काळाने त्यांना ओलसरपणा येतो.
मीठ व साखर हे आपल्या किचनमधील रोजच वापरले जाणारे दोन मुख्य पदार्थ आहेत.
मीठ आणि साखर हे असे पदार्थ आहेत जे बदलत्या वातावरणामुळे लवकर खराब होतात.
असे होऊ नये म्हणून काही सोपे घरगुती उपाय.
प्लास्टिक किंवा स्टीलच्या डब्यामध्ये बाहेरील उबदार वातावरणामुळे ओलसरपणा येऊ शकतो.
तांदूळ ओलावा शोषून घेईल आणि साखर किंवा मिठाला ओलेपणा लागणार नाही.
लाकडाच्या टुथपिकमुळे साखरेमधील ओलावा निघून जाईल. पावसाळ्यात साखर टिकवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
पावसाळ्यात दमटपणामुळे साखर व मीठ ओलसर होऊ नये म्हणून बरणीच्या झाकणाला टिश्यू पेपर लावून ठेवावा. टिश्यू पेपर ओलसर झाल्यावर तो लगेच बदला ज्यामुळे साखर, मीठ खराब होणार नाही.
मीठ व साखर ओलसर न होता पावसाळ्यातही व्यवस्थित टिकून राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.