सुहाना खान करतेय वडिल शाहरुख खानला कॉपी

Anuradha Vipat

वाढदिवस

सुहाना खान आज आपला 24 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Suhana Khan

अभिनयक्षेत्रात पदार्पण

सुहानाने मागील वर्षी जोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. 

Suhana Khan

पाऊल

सुहानाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.

Suhana Khan

परफेक्ट

सुहाना खान वडील शाहरुख खानवर गेली आहे.  एखादी गोष्ट परफेक्ट होत नाही तोपर्यंत सुहाना खान ती गोष्ट करत राहते.

Suhana Khan

मेहनती

हार मानायला सुहानाला आवडत नाही. वडिलांप्रमाणे तीदेखील खूप मेहनती आहे

Suhana Khan

एकत्र

शाहरुख खान आणि सुहाना खान 'किंग'या अॅक्शन, थ्रिलर चित्रपटात एकत्र झळकणार आहेत

Suhana Khan

तनिषा मुखर्जीने केला तिच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा

येथे क्लिक करा