सुहाना खानचं थक्क करणारं नेट वर्थ

Anuradha Vipat

सुहाना खान

सुहाना खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Suhana Khan

अभिनय विश्वात पदार्पण

 ‘द अर्चिस’ सिनेमातून सुहानाने अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे.

Suhana Khan

संपत्ती

सुहाना खानची संपत्ती भारतात नाहीतर, परदेशात देखील आहे

Suhana Khan

घराची किंमत

न्यूयॉर्कमध्ये सुहानाचं आलिशान घर आहे. सुहाना हिच्या न्यूयॉर्कमधील घराची किंमत जवळपास 35 कोटी रुपये आहे

Suhana Khan

जमीन

काही दिवसांपूर्वी सुहाना हिने आलिबाग याठिकाणी जमीन देखील खरेदी केली आहे. ज्याची किंमत 10 कोटी आहे.

Suhana Khan

मालकीण

सुहाना 13 कोटी रुपयांची मालकीण आहे. शिवाय सुहानाकडे रेंज रोव्हर आणि लॅम्बोर्गिनी सारख्या महागड्या कार देखील आहेत.

Suhana Khan

भाऊ कशाला स्वतःची...युजरच्या 'त्या' कमेंटला ऐश्वर्या नारकरचं प्रत्युत्तर

येथे क्लिक करा