सुहाना खानचा फोन नंबर झाला लिक

Anuradha Vipat

चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री सुहाना खान हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. 

Suhana Khan

पर्दापण

सुहाना खानने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.

Suhana Khan

सक्रिय

सुहाना सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Suhana Khan

फोन नंबर लिक

नुकताचं सुहानाचा पर्सनल फोन नंबर लिक झाला होता

Suhana Khan

व्हिडीओ कॉल

त्याचं झालं असं की अनन्या पांडे आणि सुहाना खान या दोघी खूप जास्त चांगल्या मैत्रिणी आहेत. एकदा अनन्याने सुहानाला व्हिडीओ कॉल केले पण ती कॉलच रिसिव्ह करत नव्हती.

Suhana Khan

स्क्रीनशॉट...

म्हणून अनन्या त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि थेट सोशल मीडियावर शेअर केला आणि ती तिला मिस करत असल्याचे लिहिले.

Suhana Khan

नंबर

अनन्या जो स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला होता त्यावर सुहानाचा नंबर दिसत होता.

Suhana Khan

अवघ्या काही तासातचं पार पडणार 'बिग बॉस मराठी सीजन 5'चा फिनाले

येथे क्लिक करा