१९ व्या वर्षी 'दंगल गर्ल'चा मृत्यू कशामुळे झाला?

कार्तिक पुजारी

मनोरंजन

मनोरंजन क्षेत्रातून एक दु:खद बातमी समोर आली आहे

Suhani Bhatnagar

मृत्यू

आमिर खानच्या दंगल चित्रपटातील बबीता फोगाटची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीता मृत्यू झालाय

Suhani Bhatnagar

सुहानी

अभिनेज्ञी सुहानी भटनागर हिचा १९ व्या वर्षी निधन झालंय

Suhani Bhatnagar

आजारी

सुहानी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती.

Suhani Bhatnagar

फ्रॅक्चर

माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सुहानीचा पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यासाठी ती औषधी घेत होती

Suhani Bhatnagar

रिअॅक्शन

सुहानीला यामुळे रिअॅक्शन झाले होते. त्यामुळे तिच्या संपूर्ण शरिरात फ्ल्यूड भरले आणि तिच्यामुळेच तिचा मृत्यू झालाय.

Suhani Bhatnagar

मनोरंजन

तिच्या इतक्या कमी वयात जाण्याचे मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे

Suhani Bhatnagar

मिमी चक्रवर्तीने खासदारकीचा राजीनामा का दिला?

हे ही वाचा