सुकन्या मोनेंचा “सूसेकी…गाण्यावर धिंगाणा

Anuradha Vipat

व्हायरल

सध्या ‘पुष्पा-२’ चित्रपटातील “सूसेकी” गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे

सुकन्या मोने

आता सुकन्या मोने या गाण्यावर थिरकल्या आहेत.

सौंदर्य

गुलाबी रंगाच्या प्रिंटेड ड्रेसमध्ये सुकन्या मोनेचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे

या गाण्यावर थिरकली

सुकन्या मोने यांच्याबरोबर मधुरा जोशीदेखील या गाण्यावर थिरकली आहे.

ट्विस्ट

या गाण्यात “एक लाजरा न साजरा मुखडा” या मराठी गाण्याचा ट्विस्ट जोडला आहे.

व्हायरल

सुकन्या मोनेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

कमेंट्स

सुकन्या मोनेंच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. 

'स्त्री २’ मध्ये कॅमिओ करणार ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री

येथे क्लिक करा