Anuradha Vipat
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला थेट तुरुंगातीतून पुन्हा एकदा ‘लव्हलेटर’ आलं आहे.आरोपी सुकेश चंद्रशेखरनं हे लव्हलेटर पाठवलं आहे
सुकेश चंद्रशेखर हा 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
सुकेश याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे जॅकलिन देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
सुकेश तुरुंगात असून देखील जॅकलिन हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त असतो
सुकेशने जॅकलिनसाठी फक्त पत्र लिहिलं नाही तर, तिच्यासाठी एक गाणं देखील डेडिकेट केलं.
‘मान मेरी जान’ हे गाणं सुकेशने जॅकलिनसाठी डेडिकेट केलं आहे .