'या' रिफ्रेशिंग डिटॉक्स वॉटर्सचा घ्या उन्हाळ्यात आनंद

पुजा बोनकिले

उन्हाच्या तीव्र झळा सुरू झाल्या आहेत.

Sakal

या उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी पुढील नैसर्गिक पदार्थांचा समावेश करू शकता

Sakal

पुदिना आणि टरबुजाचा ज्युस बनवावा. त्यात टरबुजाचे काही तुकडे घालावे आणि सेवन करावे.

Sakal

काकडीचे तुकडे आणि पुदिन्याचे पानं पाण्यात २ ते ३ तास ठेवावे. नंतर सेवन करावे.

Sakal

लिंबाच्या फोडी करून त्यात लिंबाचा रस पाण्यात मिक्स करा. आल्याचे तुकडे घालून १ते २ तास ठेवा.

Sakal

संत्री आणि ग्रेपफ्रुटचे तुकडे करा आणि पाण्यात टाकून २ ते ३ तास ठेवा.

Sakal

अननसाचे तुकडे करून नारळ्याच्या पाण्यात मिक्स करावे आणि १ तासानंतर या पाण्याचे सेवन करावे.

Sakal

पाण्यात लिंबू पिळावे आणि त्यात काकडीचे तुकडे टाकावे. १ ते २ तासानंतर या पाण्यचे सेवन करावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal
आणखी वाचा