Summer Tips : उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे आहेत जबरदस्त फायदे

धनश्री भावसार-बगाडे

उग्र वास

कांद्याच्या उग्र वासामुळे कच्चा कांदा खाणे लोक टाळतात. पण उन्हाळ्यात सॅलेड म्हणून कच्चा कांदा खाणे फार उपयुक्त असते.

Summer Tips | esakal

सल्फर

कांद्यात सल्फर मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे झळ लागत नाही.

Summer Tips | esakal

अँटीऑक्सिडंट

कांद्यात अँटीऑक्सिडंट मोठ्याप्रमाणात असतं. ज्यामुळे संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत होते.

Summer Tips | esakal

फायदे

कच्चा कांदा खाल्ल्याने काय फायदे होतात जाणून घेऊया.

Summer Tips | esakal

चांगली रोगप्रतिकारक शक्ती

कांद्यात व्हिटॅमिन सी असल्याने रोग प्रतिकारक शक्ती चांगली राखण्यास मदत केली जाते.

Summer Tips | esakal

डायबेटीस कंट्रोल

कांद्यात एलिल प्रोपाइल डायसल्फाइड नावाचा घटक असतो. जो टाइप २ चा डायबेटीमध्ये शुगर कंट्रोल करतो.

Summer Tips | esakal

उष्णतेपासून संरक्षण

या काळात होणाऱ्या ऋतू बदलाने होणारे सर्दी, फ्लू आणि श्वासासंबंधीच्या आजारांपासून आराम देतात.

Summer Tips | esakal

कँसरचा धोका टाळतो

कच्च्या कांद्यात ऑर्गनो सल्फर नावाचा घटक असतो. जो पोटाच्या कँसर बरोबरच इतर कँसरचाही धोका कमी करतो.

Summer Tips | esakal

हाडे मजबूत होतात

कच्च्या कांद्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Tips | esakal