पुजा बोनकिले
या फळामध्ये ९१ टक्के पाणी असते. तसेच व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरते.
संत्र्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. तसेच यामध्ये पाण्याचे प्रमाण ८७ असते.
या फळामध्ये ८९ टक्के पाणी असते. यामुळे या फळाचे सेवन केल्यास उन्हाळ्यात डिहायड्रेशन होणार नाही.
टरबुजमध्ये ९२ टक्के पाणी असल्याने उन्हाळ्यात या फळाचे सेवन आवर्जून करावे.
खरबुजमध्ये पाण्याचे प्रमाण ९० टक्के असते. यामुळे उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता जावणार नाही.
अननसामध्ये ८७ टक्के पाणी असते. तसेच व्हिटॅमिन सी असते.
या फळामध्ये ८७ टक्के पाणी असते. यामुळे उन्हाळ्यात हे फळ खाल्ल्यास शरीर हायड्रेट राहते.
उन्हाळ्यात वरील फळांचे सेवन केल्यास शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राहते.