उन्हाळा सुरु होतोय 'नारळ पाणी' प्या अन् जाणून घ्या फायदे : Coconut Water

Amit Ujagare (अमित उजागरे)

नारळ पाण्यामुळं बॉडी एनर्जी लेव्हल वाढते.

Coconut Water

वजन कमी करण्यात नारळ पाण्याच मोठं महत्व आहे.

Coconut Water

नारळ पाण्याचे वैद्यकीय फायदे देखील असून त्यामुळं अँटिऑक्सिडंट लाभ मिळतात.

Coconut Water

डायबेटिस असणाऱ्यांमध्ये ब्लड शुगर लेवल राखली जाते.

Coconut Water

नारळ पाण्यामुळं हृदयाचं आरोग्य सुधारतं.

Coconut Water

किडनी स्टोन्सच्या त्रासापासून लाभ मिळतो.

Coconut Water

नारळ पाण्यामुळं पचनशक्ती सुधारतं.

Coconut Water

हायड्रेशन व्यवस्थित होतं अर्थात शरिरातील पाणी व्यवस्थित राखलं जातं.

Coconut Water

नारळ पाणी शरिरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.

मुत्राशयातील इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.