धनश्री भावसार-बगाडे
उन्हाळा सुरु होताच गर्भवती महिलांनी आपल्या डाएटमध्ये बदल करणं आवश्यक असतं.
प्रेग्नंट महिलांनी डाएटमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन, मिनरल्स, योग्य प्रमाणात साखर, फायबर, फळ आणि भाज्या खाणे आवश्यक असतं.
व्हिटॅमिन, मिनरल व्यतिरीक्त झिकं असलेले पदार्थ खाणे फार आवश्यक असतात.
यात प्रोटीन आणि झिंक दोन्हीही भरपूर प्रमाणात असतं.
या प्रोटीन, फॅट आणि कॅलरीज बरोबर आयर्न आणि व्हिटॅमीन पण असतं.
छोले, बीन्स, डाळी यांच्यात प्रोटीन, फायबर आणि झिंक मोठ्याप्रमाणात असते.
याला सूप, सॅडेल, भाजी कशाही पद्धतीने सेवन करू शकतो. त्यातून भरपूर पोषण मिळतं.
गहू, तांदूळ, ओट्स अशा धान्यांमध्येही काही प्रमाणात झिंक असतं. त्यांच सेवनही उपयुक्त ठरतं.
झिंक बरोबरच प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.