सुनेत्रा पवारांनी कशा दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा? पाहा फोटो

कार्तिक पुजारी

वाढदिवस

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे

Ajit Pawar birthday

वय

अजित पवार हे आज ६४ वर्ष वयाचे झाले आहेत.

Ajit Pawar birthday

शुभेच्छा

त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत

Ajit Pawar birthday

आयोजन

त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

Ajit Pawar birthday

पत्नी

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे

sunetra pawar

फूल

अजित पवार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांना पांढरे गुलाबाचे फूल दिले आहे

sunetra pawar

फूल

मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या अर्धांगिनी ने गुलाबाचे फूल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, असं अजित पवार म्हणाले

Ajit Pawar birthday

अजित पवारांच्या 'पिंक कॅम्पेन' मागील नरेश अरोरा कोण?

हे ही वाचा