सुनील बर्वे यांनी केली वयाची ५७ वर्षे पूर्ण

Anuradha Vipat

प्रवास

सुनील बर्वे यांचा मराठी मनोरंजन विश्वातील प्रवास चांगलाच थक्क करणारा आहे.

Sunil Barve

अभिनयाची ओढ

सुरुवातीपासून सुनील यांना अभिनयाची ओढ लागली होती.

Sunil Barve

अभिनेते आणि रेडिओ जॉकी

आज सुनील एक सुप्रसिद्ध अभिनेते आणि रेडिओ जॉकी म्हणून देखील ओळखले जातात.

Sunil Barve

मनोरंजन विश्व

सुनील बर्वे आज घडीलाही मनोरंजन विश्वातील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.

Sunil Barve

लूक

वयाच्या ५७व्या वर्षीही त्यांचा लूक तरुणांना लाजवेल असा आहे. 

Sunil Barve

हिट चित्रपट

सुनील बर्वे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

Sunil Barve

प्रेरणादायी

अभिनयाच्या क्षेत्रात सुनील बर्वेने घेतलेला हा प्रवास प्रेरणादायी आहे.

कास्टिंग काऊचवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं मांडलं मत!

येथे क्लिक करा