सुनील शेट्टीने सांगितला दिवंगत वडिलांचा 'तो' संघर्ष

Anuradha Vipat

संघर्षाबद्दल...

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिल शेट्टीने त्याच्या वडिलांच्या संघर्षाबद्दल भाष्य केलं आहे

Sunil Shetty

काम

सुनीलचे वडील सुरुवातीला हॉटेलमध्ये टेबल पुसायचं काम करायचे

Sunil Shetty

मालक

नंतर ते त्याचं रेस्टॉरंट मॅनेजर झाले आणि शेवटी ते त्याचे मालक झाले.

Sunil Shetty

काम

त्याच्या वडिलांनी केटरिंग क्षेत्रात ज्या तीन इमारतींमध्ये काम केलं होतं, त्या तिन्ही इमारतींचा आता सुनील शेट्टी मालक आहे.

Sunil Shetty

माझे वडील...

सुनील म्हणाला, “माझे वडील लहानपणी पळून मुंबईत आले. त्यांना वडील नव्हते, त्यांना फक्त तीन बहिणी होत्या.

Sunil Shetty

वडिलांचं पहिलं काम

पुढे सुनील म्हणाला, माझ्या वडिलांचं पहिलं काम टेबल साफ करणं हे होतं. ते इतके लहान होते की त्यांना तो टेबल पूर्ण साफ करण्यासाठी एकाच टेबलच्या चार फेऱ्या कराव्या लागायच्या.

Sunil Shetty

पदार्पण

सुनील शेट्टीने ३२ वर्षांपूर्वी १९९२ साली अभिनयात पदार्पण केलं आहे

अमेय वाघची बायकोसाठी खास पोस्ट

येथे क्लिक करा