Anuradha Vipat
गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी खुलासा केला.
आता गोविंदा आणि सुनिता यांना यशवर्धन हा मुलगा आणि टीना ही मुलगी आहे.
सुनिता आणि गोविंदा यांना आणखी मुलगी होती.
मात्र अवघ्या तीन महिन्यांतच तिने प्राण गमावले होते.
आता याविषयी सुनिता या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली आहे .
मुलाखतीत सुनिता म्हणाली की, डिलिव्हरीच्या वेळेच्या आधीच तिचा जन्म झाल्याने ती फार काळ जगू शकली नाही.
मुलाखतीत सुनिता म्हणाली की, तिची फुफ्फुसं विकसित झाली नव्हती