सनी देओलचा 'तो’ व्हिडीओ व्हायरल

Anuradha Vipat

व्हिडीओ व्हायरल

सध्या सनी देओलचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे

Sunny Deol

व्हिडीओ

आता नुकताच सनी देओल याचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे

Sunny Deol

हैराण

हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झाले आहेत

Sunny Deol

इंस्टाग्राम

पापाराझीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे

Sunny Deol

तपासणी

व्हिडीओमध्ये सनी देओल विमानतळाच्या सुरक्षा तपासणी गेटवर उभा असून सुरक्षा कर्मचारी त्याचा आयडी तपासताना दिसत आहेत.

Sunny Deol

प्रयत्न

यावेळी एक व्यक्तीमध्ये येतो आणि मोबाईलमध्ये काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र तरीही तो सुरक्षा कर्मचारी सनीला चेक करतो.

Sunny Deol

डोळ्यांवरील चश्मा

यावेळी पुढे सनी देओल हा आपल्या डोळ्यांवरील चश्मा काढतो आणि मग तो सुरक्षारक्षक सनी देओल याला जाऊ देतो. 

Sunny Deol

'तू माझं आयुष्य उद्ध्वस्त...अभिषेक बच्चनचं वक्तव्य

येथे क्लिक करा