पुजा बोनकिले
दुधाशिवाय केळीमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असते. यामुळे याचे सेवन करू शकता.
दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. आहारात याचा समावेश केल्याने कॅल्शिअमचे प्रमाण वाढते.
ब्रोकोलीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपुर असते. यामुळे दूधाशिवाय ब्रोकोलीचा आहारात समावेश करू शकता.
चीजमध्ये देखील भरपुर प्रमाणात कॅल्शिअम असते. रोजच्या आहारात याचा समावेश करू शकता.
संत्र हे व्हिटॅमिन सी चे उत्तम स्त्रोत असून यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपुर असते.
बदाम हे एक सुपरफूड असून कॅल्शिअमयुक्त पदार्थ आहे.